वर्ल्ड ऑफ कॅरम - 3 डी बोर्ड गेम’ हा ‘बिलियर्ड्स’ किंवा ‘पूल’ सारखा सोपा, सुकर बहु-खेळाडू खेळ आहे ज्यामधे स्ट्रायकर च्या साह्याने सोंगट्या बोर्डच्या कोपऱ्याततील छिद्रणात घालवतात. या खेळात स्ट्रायकरला बोटानी मारतात व सोंगट्या घेतात.
खास 4 प्लेअर कॅरम आणि 2 प्लेअर कॅरम तुमच्या मित्रांसह किंवा वास्तविक खेळाडूंसोबत किंवा एकाच डिव्हाइसवर तासनतास खेळा.
वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये फ्रीस्टाइल, कॅरम व पूल डिस्क सारखे लोकप्रिय प्रकार (मोड) ऑफ़लाइन किंवा ऑनलाइन दोन्ही रित्या खळता येतात.
‘वर्ल्ड ऑफ कॅरम' हा 3 डी कॅरम गेम आहे ज्यामध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत::
1. संगणकासह खेळा - सोपे, मध्यम, तज्ञ एकाधिक मोड उपलब्ध
2. 1v1 मोड - ऑनलाइन रँडम / मित्रांसह / एकाच डिव्हाइस वर
3. 2v2 मोड - ऑनलाइन रँडम / मित्रांसोबत / एकाच डिव्हाइस वर
4. चैलेंज(आव्हान) किंवा ट्रिक (युक्ती) शॉट मोड
5.विशिष्ट डिझाईनच्या अद्वितीय सोंगट्या/ स्ट्रायकर / बोर्ड उपलब्ध
6. स्ट्रायकर अपग्रेड करण्यासाठी अनेक पर्याय
कॅरम हा भारतात आणि इतर अनेक देशांमधील एक लोकप्रिय 'बोर्ड गेम' आहे . खेळ जिंकण्यासाठी आपल्या प्रतिस्पर्धी आधी आपले सर्व सोंगट्या कॅरम बोर्डाच्या कोपऱ्यात असलेल्या भोकांमध्ये घाला! आपल्या मित्रांसह किंवा थेट ऑनलाइन खेळाडूंसह ऑनलाइन मल्टीप्लेयर (पीवीपी मोड) मोडवर किंवा आपल्या स्थानिक (एकाच डिव्हाइस) मल्टीप्लेयर वर या खेळाचा आनंद घ्या. संगणकासह किंवा खर्या प्रतिस्पर्धकाशी खेळून आपल्या कॅरम कौशल्यांचे प्रदर्शन करा.
इतर आकर्षक वैशिष्ट्ये:
जगभरातील कोट्यावधीी खेळाडूंना आपला प्रतिस्पर्धी बनवा.
जगभरातल्या गौरवशाली रिंगणात खेळा.
सहज सोपे नियंत्रण व वास्तववादी भौतिकशास्त्र वापरले आहे.
मुबलक प्रकारचे स्ट्रायकर आणि सोंगट्या अनलॉक करा.